Marathi

Introduction

  • The Department of ‘Marathi’ is established in 1969.
  • The Department headed by,
  • o Prin. Dr. M. S. Patil (A well known Marathi Author & Literary Critic)
  • o Dr. Yashwant Pathak (A well known Marathi Author)
  • o Dr. Avinash Awalgaonkar (Former HOD, Dept. of Marathi, S.P. Pune University, Pune)
  • o Prin. Dr. R. K. Deore (Former Dean of Arts, Fine Arts & Performing Arts Faculty, S. P. Pune University, Pune)
  • Research Center of Marathi
  • Activity Based Learning
  • Conducts “सुलेखन कार्यशाळा”
  • Organises “विद्यार्थी काव्यसंमेलन”
  • Conducts “प्राचार्य डॉ. म. सु. पाटील व्याख्यानमाला”
  • Organised Seminar on “प्राचार्य डॉ. म. सु. पाटील : साहित्य आणि समीक्षा”
  • Organises various conferences of inter languages
  • Organised “शिक्षक-पालक-विद्यार्थी साहित्य संमेलन”
  • Organises ‘Guest Lectures’
  • Conducts “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा”
  • Visit of eminent witters/Poets in Marathi Literature

Programs Offered

Names of Programs /Courses Offered

Programs Offered Courses Offered Intake capacity
UG Bachelor of Arts 720
PG Master of Arts 120
M.Phil./Ph.D. Doctor Of Philosophy 15
F.Y. B.A. (Marathi)
Sem-I Sem-II
Subject Code Name of Subject Subject Code Name of Subject
[11021A] CC- 1A (3) मराठी साहित्य : कथा (समकालीन मराठी कथा) आणि भाषिक कौशल्यविकास [11022A] CC- 1B (3) मराठी साहित्य : एकांकिका (हंडाभर चांदण्या) आणि भाषिक कौशल्यविकास
F.Y. B.Com. (Marathi)
Sem-I Sem-II
Subject Code Name of Subject Subject Code Name of Subject
117B भाषा, साहित्य आणि कौशल्यविकास 127B भाषा आणि कौशल्यविकास
S.Y. B. Sc (Marathi)
Sem-I Sem-II
Subject Code Name of Subject Subject Code Name of Subject
23331 उपयोजित मराठी 24331 मराठी साहित्य
S.Y.B. A.(Marathi)
Sem-III Sem-IV
Subject Code Name of Subject Subject Code Name of Subject
[23021] DSE- 1A (3) आधुनिक मराठी साहित्य :प्रकाशवाटाी [24021] DSE- 1B (3) मध्ययुगीन मराठी साहित्य : निवडक मध्ययुगीन गद्य, पद्यय
[23023] CC-1C (3) भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : कादंबरी (रारंग ढांग)ाी [24023] CC- 1D (3) भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्यप्रकार : ललितगद्य (साहित्यरंग)
[23022] DSE- 2A (3) साहित्यविचार [24022] DSE- 2B (3) साहित्य समीक्षा
23011 MIL2A-मराठी भाषिक कौशल्ये 24011 MIL2B-नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी मराठीषा
23025 SEC2A-प्रकाशन व्यवहार आणि संपादन 24025 SEC2B-उपयोजित लेखनकौशल्येा
T.Y. B. A.(Marathi)
Sem-V Sem-VI
Subject Code Name of Subject Subject Code Name of Subject
35023 भाषा कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार: प्रवासवर्णन- तीन मुलांचे चार दिवस 36023 भाषा कौशल्यविकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार: काव्य- रूप: कवितेचे
35022 वर्णनात्मक भाषाविज्ञान 36022 समाज भाषाविज्ञान
35021 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल इतिहास : प्रारंभ ते इ.स. १६०० 36021 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल इतिहास : इ.स. १६०१ ते इ.स. १८१७षा
35025 SEC2C-कार्यक्रम संयोजनातील भाषिकये कौशल्ये : भाग १ 36025 SEC2C-कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये : भाग २ा
23025 SEC2A-प्रकाशन व्यवहार आणि संपादन 24025 SEC2B-उपयोजित लेखनकौशल्येा
M. A. I (Marathi)
Sem-I Sem-II
Subject Code Name of Subject Subject Code Name of Subject
[10401] (CC- 1) भाषा व्यवहार आणि भाषिक कौशल्ये- भाग १ 1 [20401] (CC-5) 1 [20401] (CC-5) भाषा व्यवहार आणि भाषिक कौशल्ये- भाग २
2 [10402] (CC-2) अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास (इ.स. १८१८ ते १९२०) 2 [20402] (CC-6) 2 [20402] (CC-6) अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास (इ.स. १९२० ते २०१०)
10403] (CC-3) ऐतिहासिक भाषाविज्ञान 3 [20403] (CC-7) सामाजिक भाषाविज्ञान
10404] ] (CBOP-4) 4 [10404] (CBOP-4) ग्रामीण साहित्य 4 [20404] (CBOP-8) दलित साहित्या
M. A. II (Marathi)
Sem-III Sem-IV
Subject Code Name of Subject Subject Code Name of Subject
[30401] (CC-9) [30401] (CC-9) प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्ये- भाग १ [40401] (CC-13) प्रसारमाध्यमांसाठी लेखनकौशल्ये- भाग २
6 [30402] (CC-10)) साहित्य समीक्षा 6 [40402] (CC-14) साहित्य संशोधन
7 [30403] (CC-11) नेमलेल्या मध्ययुगीन साहित्यकृतींचा अभ्यास- भाग १ (संत ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग, दमयंती स्वयंवर- रघुनाथ पंडित आणि स्मृतिस्थळ) 7 [40403] (CC-15) नेमलेल्या मध्ययुगीन साहित्यकृतींचा अभ्यास- भाग २ (तुकारामांचे निवडक अभंग, श्लोक केकावली- मोरोपंत आणि आज्ञापत्र- रामचंद्रपंत आमात्य)
[30404] (CBOP-12) लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य- भाग १य 8 [40404] (CBOP-16) लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य- भाग २
Sr.No. Program PO’s PSO’s
1 B.A. 1. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांतील पायाभूत सौद्धान्तिक घटकांचे आकलन होईल. 1. साहित्यविषयक विविध संकल्पना आणि साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांचे आकलन होईल.
2. विविध दृष्टीकोनातून स्पष्टतापूर्ण वाचन आणि अभिव्यक्ती करता येईल. 2. भाषिक कौशल्ये आत्मसात होतील आणि तंत्रज्ञानाचा भाषिक व्यवहारात कौशल्यपूर्ण वापर करता येईल.
3. चिकित्सक विचार करण्याचे कौशल्ये आत्मसात होतील. 3. मराठी भाषा आणि साहित्यविषयक संशोधनवृत्ती निर्माण होईल.
4. समस्यांचा शोध घेऊन योग्य ते उपाय शोधण्याचा प्रयत्न करू शकेल. 4. व्यक्तिमत्व विकासास चालना मिळून जबाबदार नागरिक म्हणून जडणघडण होण्यास मदत होईल.
5. प्राप्त माहितीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण आणि कारणमीमांसा करता येईल.
6. संशोधन वृत्ती निर्माण होईल.
7. सामूहिक ध्येयप्राप्तीसाठी एकत्रित येऊन काम करणे.
8. तार्कीकदृष्ट्या प्राप्त माहितीचे परीक्षण करेल.
9. वैचारिक प्रगल्भता विकसित होईल.
10. वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या कृती स्वतंत्र्यपणे करता येतील.
11. सहजपणे दृकश्राव्य माध्यमांची हाताळणी करता येईल.
12. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक-सांस्कृतिक राष्ट्रीय ऐक्य निर्माण होईल.
13. सर्वांचा आदर करणे आणि विश्वबंधुत्वाची भावना विकसित होण्यास मदत होईल.
14. अनेकविध क्षेत्रात नेतृत्व करण्याचे कौशल्ये आत्मसात होतील.
15. सतत अध्ययन करण्याची शाश्वत आवड निर्माण होईल.
2 M.A. 1. पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन आणि जीवनविषयक जाणिवा समृद्ध होतील. 1. साहित्य संशोधनाची रूची निर्माण होईल.
2. साहित्यकृतीच्या चिकित्सक अभ्यासाची प्रवृत्ती वृद्धिंगत होईल. 2. संशोधनाची निरनिराळी अंगे तसेच विविध पध्दतींचा अभ्यास करता येईल.
3. भाषिक जाणिवा विकसित करून कौशल्यात्मक उपयोजनासाठी सिद्ध होतील. 3. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या अनुबंधाचा शोध घेता येईल.
4. विविध जीवनक्षेत्रातील भाषाविषयक कौशल्य ग्रहणानंतर रोजगारक्षमतांची आणि प्रावीण्यांची निर्मिती होईल.
5. वाङ्मयीनमूल्यांचे आणि जीवनमूल्यांचे संस्कार होतील.
6. विशिष्ट कालखंडातील साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा व प्रवृत्ती लक्षात घेऊन साहित्याचे नेमके आकलन करून घेता येईल.
7. लेखकाच्या समग्र अभ्यासातून लेखकाच्या साहित्यकृती, आशयसूत्रे, भाषिक प्रयोग, जीवनदृष्टी इत्यादींचे वाङ्मयीन प्रवाहातील मूल्यमापन व स्थान निर्धारण करता येईल.
8. तौलनिक अभ्यास, भाषांतर मीमांसा, प्रभाव अभ्यास, आंतर्विद्याशाखीय दृष्टी, परभाषेतील समकालीन साहित्यकृती, वाङ्मयेतिहास, संस्कृती अभ्यास, भाषिक अभ्यास याद्वारे साहित्याच्या अभ्यासाला परिपूर्णता आणता येईल.
9. पौर्वात्य व पाश्चात्य साहित्यविचार, साहित्यसिद्धांत, समीक्षा, साहित्यविमर्श, विविध वाङ्मयीन संप्रदाय, वेळोवेळी उद्धवणाच्या जीवनविषयक व वाङ्मयीन चर्चा, संकल्पना यांचा पैस विद्यार्थ्यांना परिचित होईल.
10. पौर्वात्य व पाश्चात्य साहित्यविचार, साहित्यसिद्धांत, समीक्षा, साहित्यविमर्श, विविध वाङ्मयीन संप्रदाय, वेळोवेळी उद्धवणाच्या जीवनविषयक व वाङ्मयीन चर्चा, संकल्पना यांचा पैस विद्यार्थ्यांन ा परिचित होईल.
11. साहित्य कला व इतर कला यांच्या वाचनातून अभिरुची वृद्धिंगत होईल.
12. साहित्य आणि संस्कृती यांचा परस्पराश्रयी संबंध जागतिक परिप्रेक्ष्यात लक्षात घेण्याची क्षमता व कौशल्ये निर्माण होतील.
3 Ph.D. 1. साहित्य आणि भाषाशास्त्रांतील पायाभूत सौद्धान्तिक घटकांचे आकलन विकसित होईल. 1. भाषा आणि साहित्य यांच्या संदर्भातील संशोधनविषयक विविध संकल्पना आणि पद्धती यांचे आकलन होईल.
2. संशोधनात्मक दृष्टीकोनातून स्पष्टतापूर्ण वाचन आणि अभिव्यक्ती करता येईल. 2. मराठी भाषा आणि साहित्यविषयक संशोधनवृत्ती विकसित होईल.
3. चिकित्सक आणि संशोधनात्मक विचार करण्याचे कौशल्ये आत्मसात होतील. 3. संशोधनाची निरनिराळी अंगे तसेच विविध पध्दतींचा वापर करता येईल.
4. समस्यांचा शोध घेऊन योग्य ते उपाय शोधण्याचा प्रयत्न करू शकेल. 4. व्यक्तिमत्व विकासास चालना मिळून जबाबदार संशोधक म्हणून जडणघडण होण्यास मदत होईल.
5. प्राप्त माहितीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण आणि कारणमीमांसा करता येईल.
6. संशोधन वृत्ती वृद्धिंगत होईल.
7. सामूहिक ध्येयप्राप्तीसाठी संशोधक म्हणून काम करणे.
8. तार्कीकदृष्ट्या प्राप्त माहितीचे परीक्षण करेल.
9. वैचारिक प्रगल्भता विकसित होईल.
10. वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या संशोधनात्मक कृती स्वतंत्र्यपणे करता येतील.
11. संशोधन कार्यात सहजपणे तांत्रिक साधनांचा वापर करता येईल.
12. विश्वबंधुत्वाची भावना विकसित होण्यास मदत होईल.
13. सतत अध्ययन आणि संशोधन करण्याची शाश्वत आवड निर्माण होईल.

मानक  कार्यप्रणाली  (SOP)

1. उद्दिष्ट्ये

  • १.१   मराठी विभागाची कार्यप्रणाली आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे विवेचन करणे.
  • १.२   म.गांधी विद्यामंदिर संस्थेच्या नियमावलीनुसार कामकाज पार पडावे म्हणून विभागात सुसंवाद ठेवणे.
  • १.३   विभागाच्या सुयोग्य कामगिरीसाठी, गुणवत्तापूर्ण विकासासाठी आणि कामात एकसारखेपणा येण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणे.
  • १.४  विभागाचे नियमित कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापकांना मार्गदर्शन व्हावे.
  • १.५   विद्यार्थ्यांना सहजतेने सहाय्य करणे.
  • 1. संघटनात्मक कार्यविभागणी तक्ता

    1. विभागाची भूमिका आणि जबाबदारी

  • ३.१  शैक्षणिक उत्कृष्टता सुनिश्चित करण्यासाठी दर्जेदार शिक्षण देणे.
  • ३.२ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निश्चित केलेल्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे.
  • ३.३  विद्यार्थ्यांना विद्यापीठाची कार्यप्रणाली, परीक्षा पद्धती यांची प्रणाली समजावून सांगणे त्याबद्दल मार्गदर्शन करणे. 
  • ३.४  प्रमाण भाषा, व्यवहार भाषा,बोलीभाषा ह्यांतील फरक आणि जगण्यातील त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी तत्पर असणे.
  • ३.५  मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साहित्यिक परंपरा, भाषा, संस्कृती यांचा अभ्यास तसेच समीक्षात्मक विचारसरणीचा विकास साधून संशोधनासाठी प्रवृत्त करणे.
  • ३.६  विद्यार्थ्यांना अनुवादक, संशोधक, भावी शिक्षक पदवी व पदव्युत्तर इत्यादी पुढील अभ्यासक्रमाची माहिती देणे. 
  • ३.७   विद्यार्थ्यांना नेट, सेट, स्पर्धा परीक्षा तसेच पीएच.डी.आणि इतर संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • 1. विभागाची कार्यप्रणाली

  • ४.१   मराठी विभागाचे चालू शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक नियोजन करणे.
  • ४.२   विभागातील प्राध्यापकांची शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बैठक घेऊन कार्यभाराची विभागणी करणे.
  • ४.३   विभागाचे व शिक्षकाचे वैयक्तिक वेळापत्रक तयार करून दर्शनी फलकावर लावणे.
  • ४.४  विभागामार्फत चालाविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचे POs, PSOs, COs निश्चित करून विद्यार्थ्यांना आश्वासित करणे.
  • ४.५   नियमितपणे तासिका घेऊन त्यात अध्यापन पद्धतींबाबत वैविध्य ठेवणे. प्रसंगी ऑनलाईन पद्धती आणि LMS (Learning Management System) – Google Classroom, Whats app ग्रुपचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांना अभ्यासक्रमाचे e-content पुरविणे.
  • ४.६   विद्यार्थी हजेरीबाबत सतर्कतेने लक्ष देणे.
  • ४.७   नेमून दिलेल्या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे.
  • ४.८  विद्यार्थ्यांचे नियमित अंतर्गत मूल्यमापन करून वेळेत विद्यापीठाच्या वेबसाईटवर गुण उपलोड करणे.
  • ४.९  परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. 
  • ४.१० विद्यापीठ परीक्षेच्या निकालाची समीक्षा करून विद्यार्थ्यांशी संवाद साधणे.
  • ४.११ विद्यार्थ्यांचे संवाद्कौशल्ये विकसित करणे.
  • ४.१२ माहिती तंत्रज्ञान आणि मराठी यांचा सहसबंध स्पष्ट करून सांगणे.  
  • ४.१३ राष्ट्रीय परिषद, चर्चासत्र, कार्यशाळा यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या ज्ञानात भर पडेल अशा नवीन विषयांवर चर्चा घडवून आणणे.
  • ४.१४ विद्यार्थ्यांची व्यावसायीक क्षमता वाढवून त्यांना व्यवसाय-नोकरीसाठी सक्षम करणे.
  • ४.१५ वाड्मय मंडळ आणि महाविद्यालयाच्या वार्षिक नियतकालीकाच्या निर्मितीत महत्त्वाचा सहभाग नोंदवणे.
  • ४.१६ ज्ञानाधिष्ठित कौशल्य विकसित करणे. मराठी विषयातील मूल्यात्मक योग्य अयोग्य संकल्पना व त्याबाबतचा दृष्टीकोन विषयभागातून विकसित करणे आणि संशोधनास प्रोत्साहनपर ज्ञानाधार विकसित करणे.
  • ४.१७ नेमून दिलेल्या अभ्याक्रमाची उदिष्ट्ये साध्य करण्यासाठी अभ्यासक्रमातील विषयभागाची तयारी करून घेणे, त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
  • अ)  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक मराठी दिन साजरा करणे.
  • आ) नामवंत कवी आणि लेखकांचे व्याख्यान आयोजित करणे.
  •  इ)  माजी विद्यार्थ्यांशी आजी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणणे आणि त्याद्वारे साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा   जोपासला जाईल असे कार्यक्रम आयोजित करणे.
  • ई)  जीवनव्यवहारात मराठी भाषेचे स्थान आणि त्यांचे महत्त्व सांगणारे उपक्रम आयोजित करणे.
  • उ)  व्यावसायीक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाना पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे.
  • 1. उपलब्ध संसाधने आणि साहित्य

  • ५.१   विभागासाठी एक स्वतंत्र कक्ष आहे.
  • ५.२   एक टेबल दोन खुर्च्या उपलब्ध आहेत.
  • ५.३   एक लोखंडी कपाट उपलब्ध आहे.
  • ५.४  महाविद्यालयीन एकत्रित ग्रंथालयात मराठी विषयाची एकूण ११८७५ पुस्तके, ११ नियतकालिके आहेत.
  • 1. आंतरविभागीय उपक्रम

  • महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी इतर सर्व विभागांच्या सहकार्याने खालील उपक्रम आयोजित करणे. 
  • ६.१  मराठी साहित्य संमेलन, साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार अशा मराठी साहित्य जगतातील घडामोडींबद्दल विद्यार्थीनीना जागृत करणे माहिती देणे.
  • ६.२  हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यांचे महाविद्यालयीन स्तरावर आयोजन करणे तसेच इतर महाविद्यालयात स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पाठवणे त्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन समितीत महत्त्वाची भूमिका बजावणे.
  • ६.३  वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी व वाचनाची गोडी लागावी म्हणून नावाजलेल्या साहित्यकृतींचे सामूहिक प्रकटवाचन करणे.
  • 1. मराठी विभागप्रमुखांची जबाबदारी

  • ७.१   मा. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे कामकाज सुरळीतपणे चालू ठेवणे.
  • ७.२   विभागाचे सर्व रेकोर्ड अदयावत ठेवणे, विभागाच्या सर्व महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचे जतन करणे.
  • ७.३  सहकारी प्राध्यापकांसोबत बैठक घेऊन शैक्षणिक कामांचा साप्ताहिक आढावा घेणे. विभागाच्या कामकाजाचे नियोजन करण्यासाठी वर्षातून कमीत कमी चार सहविचार सभा आयोजित करणे.
  • ७.४   विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत मदत करणे, त्यांचे समुपदेशन करणे.
  • ७.५   मराठी विभागात विषयतज्ज्ञाना आमंत्रित करून व्याख्यानांचे आयोजन करणे.
  • ७.६   मराठी विभागांतर्गत तसेच इतर विभागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अस्मिता निर्माण होईल असे विविध उपक्रम आयोजित करणे.
  • ७.७   महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या परीक्षासंदर्भात, विविध स्पर्धांबाबत किंवा रोजागारासंबंधित सूचना गुगल क्लासरूम, व्हाटसप ग्रुप, झूम मिटिंग ऑनलाइन लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.
  • ७.७  विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम, परीक्षा आणि तत्सम अडचणी सोडवण्यास तत्पर असणे.
  • ७.९   विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन नियमितपणे करवून घेणे.
  • ७.१० सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नेमून दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण वेबसाईट वर भरणे.
  • ७.११ विभागाचा कार्यभार, शैक्षणिक कामांचा साप्ताहिक अहवाल, विभागाचा निकाल, विभागाने आयोजित केलेल्या स्पर्धाचा अहवाल, विभागाचा वार्षिक अहवाल, शिष्यवृत्ती याबाबतचे सर्व अहवाल शैक्षणिक पर्यवेक्षकांकडे वेळोवेळी जमा करणे.
  • ७.१२ प्रत्येक सत्राच्या शेवटी विद्यार्थीनींचे प्रतिक्रिया अभिप्राय मागवणे तसेच शिक्षकांचे अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे अहवाल मागवणे आणि वेळेत शैक्षणिक पर्यवेक्षकांकडे जमा करणे.
  • ७.१३ IQAC आणि NAAC कार्यालयाने वेळोवेळी मागवलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे IQAC विभागाकडे जमा करणे.
  • ७.१४ प्राध्यापक सहकार्यांच्या सर्व प्रकारच्या रजेबाबत नियमानुसार माहिती देणे आणि युजीसी च्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्या प्रस्तावित करणे आणि रजेवर असणाऱ्या प्राध्यापकांच्या कार्यभारचे नियोजन करणे.  
  • ७.१५ विभागासाठी लागणारे साहित्य आणि ग्रंथ खरेदीसाठी महाविद्यालयाच्या खरेदी समितीकडे लेखी मागणी करणे.
  • ७.१६ विभागात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वेळोवेळी आढावा घेऊन महाविद्यालयीन प्रशासनास अहवाल सादर करणे.
  • ७.१६ विभागाची साफसफाई वेळोवेळी करून घेणे.
  • 1. पूरक माहीती - विभागाची वैशिष्ट्ये

  • ८.१   सुप्रसिद्ध समीक्षक मा. प्राचार्य डॉ. म.सु.पाटील यांनी विभागाच्या स्थापनेपासून सलग वीस वर्षे विभागप्रमुख या नात्याने विभागाला वाङ्मयीन वातावरणाची निर्मिती करून दिशा दिली. त्यानंतर संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक, महानुभाव साहित्याचे अभ्यासक डॉ. अविनाश आवलगावकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कला शाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. के. देवरे, दलित साहित्याचे अभ्यासक डॉ. विलास थोरात हे विभागप्रमुख म्हणून विभागाला लाभले.
  • ८.२   महाविद्यालयात मराठी विषयाचे संशोधन केंद्र असून विभागातील दोन्ही प्राध्यापक- सहयोगी प्राध्यापक पीएच.डी. आणि एम.फिल.चे मार्गदर्शक आहेत.
  • ८.३   राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संशोधनपर पत्रिकांत शोधनिबंध लेखन करणे, संदर्भ ग्रंथांचे लेखन तसेच उपक्रमशील नवनिर्मितीला पोषक असे लेखन करणारे शिक्षकवृंद.
  • ८.४   महाविद्यालयातील सांस्कृतिक उपक्रमात तसेच महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालीक ‘आविष्कार’ च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण सहभाग घेतला जातो.
  • ८.५   आंतरविद्याशाखीय लेखन आणि उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली जाते. 
  • ८.६  विभागाच्या वतीने राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करणे तसेच इतर महाविद्यालयात होणाऱ्या चर्चासत्र, कार्यशाळा, उजळणी वर्ग, Short Term Programme, Faculty development programme, वेबिनार आणि इतर अनेक उपक्रमात सहभाग नोंदवून ज्ञान अद्यावत करण्याचा प्रयत्न नियमितपणे केला जातो.
  • ८.७   विद्यार्थ्यांच्या गरजांवर आधारित उपक्रमाचे आयोजन करण्यावर भर दिला जातो.
  • ८.८  सुप्रसिद्ध लेखक, कवी, व्याख्याते तसेच माजी विद्यार्थी यांची विभागास सदिच्छा भेट आणि विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी संवाद घडवून आणणे.
  • ८.९  LMS (Learning Management System) गुगल क्लासरूम, whats app ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासपूरक साहित्य पोहोचविणे.
  • Faculty Profile with Name, Qualification, Designation, Specialization

    Sr. No. Photo Name of the Faculty Designation Qualification Teaching Experienc Link
    1 Dr. Pramod Gangadhar Ambekar Professor M.A. Ph.D.,SET. 21 YEARS view
    2 Dr. Yuvraj Deoba Bhamre Assistant Professor M.A., M.Phil., Ph.D.NET (JRF), DCJ 13 years view
    3 Mr. Amar Maruti Thombare Asst. Professor M.A., B.ed.,Net 10 Years view
  • Projects from a) National b) International funding agencies and grants received
  • Name of the faculty Title of Project Name of funding agency Grant received (Rs)
    Dr. V.T.Thorat Sharankumar Limbale yanchya sahityacha chikitsak abhyas UGC 35000
  • Publications Summary
  • Name Of The Faculty Research Paper Books Research Articles in edited Books Patent
    International National Conference Proceedings
    Dr. V.T.Thorat 10 03 02 01 - -
    Dr. P.G. Ambekar 24 - 01 01 07 -
    Dr.Y.D. Bhamare 03 10 04 - - -

    Participation in Conference/seminar/workshop

    Name Of The Faculty International National State
    Presented Paper/poster Attended Presented Paper/poster Attended Presented Paper/poster Attended
    Dr.V.T.Thorat - - 04 02 02 -
    Dr. P.G. Ambekar 01 - 02 - 01 -
    Dr.Y. D. Bhamare 01 - 05 07 04 05

    Other information of Department

    Linkages with External Bodies

  • 1) MoU with Dainik Janshraddha
  • 2) MoU with Saptahik Patrisarkar
  • Annual/ semester/choice based credit system

    Annual Semester Credit System
    - B.A. M.A. F.Y.B.A., S.Y. B.A., T.Y.B.A. & F.Y. B.Com, S.Y.B.SC. M.A. Marathi

    Faculty as members

    Name of the Faculty National /International/ Other Committee / Editorial Board/Reviewer
    Dr. V.T. Thorat Editorial Board -Research Journey (As guest editor)
    Dr. P.G. Ambekar Editorial Board -Research Journey (As guest editor)

    Awards / Recognitions received by faculty

    Name of Faculty Awards / Recognitions Year
    Dr. P.G. Ambekar 1) “Prashansapatra Purskar-2017-18” by Savitribai Phule Pune University (National Service Scheme) for Contribution as a NSS Programme Officer for 10 Years & Social Work
    2) Appreciation by Yuvak Biradari (Bharat) for Contribution at State Level Yuva Bhushan Competition Dated 12 Jan 2019
    3) Appreciation by Gandhi Research Foundation, Jalgaon for Contribution at Gandhi Vichar Sanskar Pariksha
    4) Appreciation by S. P. Pune University (Bahishal Shikshan Mandal) for Contribution as a Bahishal Shikshan Kendra Karyavah – 2015 to 2018
    1) Research Guide for Ph.D. (BOD/Humanities/09/82 Date- 30/01/2018
    2018- 19 to 2022- 23
    Dr. Y. D. Bhamare 1)Research Guide for Ph.D. (BOD/Humanities/12/04Date- 07/01/2022
    2) Appreciation by S. P. Pune University (Bahishal Shikshan Mandal) for Contribution as a Bahishal Shikshan Kendra Karyavah – 2016 & 2022
    2016- 2017 & 2022- 2023

    Topper students (UG)

    Year Name of Student Marks (%)
    2021-22 Dhone Akash Shankar 70.57 %
    2020-21 Pawar Prashant Damodar 80.00 %
    2019-20 Bhabad Vishal Anil 67.33 %
    2018-19 Ghodke Neelam 69.33 %
    2017-18 Sangale Deepali 62.66 %
    2016-17 Patole Rohini 82.00 %
    2015-16 Zalte Maya Punjaram 73.66 %
    2014-15 Gundlkar Jayashri 72.66 %

    Topper students (PG)

    Year Name of Student Marks (%)
    2021-22 Shermale Sonali Damodar 67.31 %
    2020-21 Pagare Shivani Rajendra 68.06 %
    2019-20 Pathole Rohini Vijay 70.75 %
    2018-19 Nikam Sadhana Sanjay 69.75 %
    2017-18 Mandlik Shalini Bhausaheb 66.50 %
    2016-17 Ahire Sunil Ambadas 68.81 %
    2015-16 Shevalekar Ashwini Krushnaraj 66.75 %

    Seminars/ Conferences/Workshops organized by the department

    Title of Seminars/ Conferences/Workshops Funding Agency Year
    Literature and Multimedia BCUD, Savitribai Phule Pune University, Pune 2016
    2020-21 Pagare Shivani Rajendra 68.06 %
    Literature and Translation BCUD, Savitribai Phule Pune University, Pune 2019

    List of eminent academicians and scientists / industrialist visited to the department

    Name of the eminent personality Institute
    Dr. Tahir Pathan Aligarh University, UP
    Dr. Namdeo Gopate Banaras Hindu University, Varanasi
    Dr. Shirish Landage SPPU, Pune

    Students who cleared competitive examinations

    Name of the student Name of the competitive examinations Year
    Shelke Yogesh NET 2016
    Ghuge Nana SET 2018
    Pawar Prashant Damodar SET 2021
    Gaikwad Anil Changdev SET 2021
    Industry tour/Field visits/excursion tours
    Industry tour/Field visits/excursion tours Year
    सामंजस्य करारांतर्गत ‘दैनिक जनश्रद्धा’ आणि ‘साप्ताहिक पत्रीसरकार’ या वृत्तपत्रांच्या कार्यालयास अभ्यास भेट (Field Visit) 25/07/2022

    Teaching methods adopted to improve student learning

    • Special Guest Lectures
    • Interactive Teaching-learning
    • Use of LCD Projectors
    • Demonstration
    • Question Raising and Solving
    • Assignments
    • Seminars
    • MCQ solving
    • Regular tutorials
    • Group discussion

    STRENGTHS:

  • 2) Department have Research Centre in Marathi
  • 3) Both faculty are Ph.D. guide recognized by Savitribai Phule Pune University, Pune.
  • 4) 02 Reference books, 06 Research articles published in edited books and 23 Research Papers published in peer reviewed journals by faculty.
  • 5) Results of the department are nearby 100%
  • WEAKNESSES:

  • 1) Departmental Library
  • OPPORTUNITIES:

  • 1) To introduce interdisciplinary courses in Marathi.
  • CHALLENGES:

  • 1) To develop research attitude among the students
  • 2) To organize International Level Conferences.